Car And Bike: बँकेने ओढून आणलेल्या गाड्या मिळतील फक्त 30% दरात 1 लाखाची गाडी 30 हजारात

Car & Bike: नमस्कार मित्रांनो, काही लोक हप्त्यावरती गाडी घेत असतात. आणि काही कारणास्तव हप्ता भरू शकत नाही. त्यामुळे त्यांची गाडीही शोरूम ओढून येते. आता दुचाकी आणि चार चाकी वाहने खरेदी करण्यासाठी स्वस्त झाले आहेत. जे लोक हप्ता भरून वाहने माघारी आणत नाहीत. त्यांची वाहने विकली जातात. आणि ती खूपच कमी दरामध्ये विकली जातात. Car & Bike जर तुम्हाला स्वस्तात दुचाकी किंवा चारचाकी गाडी हवी असेल तर तुम्ही बँकेद्वारे आपल्याला प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी प्राप्त करू शकतात.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

2023 मध्ये होणारा बँक वाहनांचा लिलाव बँकेकडून घेतलेल्या कर्ज आणि पैसा न भरल्यामुळे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव इंडस प्लॅटफॉर्म वरती होणार आहे. इंडस बँकेने घेतलेल्या कर्जावर घेतलेल्या वाहनांचा हफ्ता भरण्यात करताना आल्यामुळे त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. व ती संपूर्ण वाहने विकून टाकली जाणार आहेत. अशामध्ये तुम्हाला देखील गाडी खरेदी करायची असेल तर तुम्ही कमीत कमी दर मध्ये गाडी खरेदी करू शकता.Car & Bike

 येथे पहा लिलाव कोठे होणार आहे 

चार चाकी आणि दोन चाकी अशा वाहनांची दोन्ही मिळून हा लिलाव असेल खरेदीची संधी तुम्हाला देखील मिळू शकते. वाहनांची किंमत पाहिली तर मूळ किमतीच्या फक्त आणि फक्त 30 टक्के दराने हे वाहने तुम्हाला दिली जाणार आहेत. म्हणजेच दहा लाख रुपयांची जर एखादी गाडी असेल तर ती तुम्हाला फक्त तीन लाख मध्ये भेटणार आहे. Car & Bike आणि एक लाखाची दोन चाकी असेल तर ती तुम्हाला फक्त तीस हजार रुपयांमध्ये मिळणार आहे. बँकेने हे आश्वासन दिले आहे की वाहनांची संपूर्ण कागदपत्रे आणि एनओसी प्रमाणपत्र मिळतील.