Crop Insurance 2023: या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा हेच शेतकरी असणार पिक विमा साठी पात्र

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात 49 लाख 5000 हजार 32 शेतकऱ्यांना 2080 कोटी 54 दशलक्ष रुपये पिक विमा मंजूर झालेला आहे. या मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 36000 हजार 38 शेतकऱ्यांना 18 कोटी 39 लाख पिक विमा रुपये मंजूर देखील झालेले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

 

अतिवृष्टीपुर दुष्काळ कीटक आणि रोगासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची भरभरून नुकसान झाली आहे. या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार पिक विमा योजना राबवत असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा काढल्यास त्यांचे नुकसान भरपाईच्या माध्यमातून भरून काढले जाते. यावर्षी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे. या रकमेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देखील मिळणार आहे.

 

शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी पिक विमा कारण आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या. या मागणींमध्ये अग्रिम पिक विमा रकमेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल याचीही मागणी शेतकऱ्यांनी केले होते. सरकारने या मागणीला मान देता शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीन पिक विमा जमा करायला सुरुवात देखील केली आहे. या निर्णयामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.