Crop Insurance News: शेतकऱ्यांना मिळणार 5 पट पिक विमा, पिक विमा कंपनीवर कारवाई

Crop Insurance News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. या कारणाने पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अजून देखील पिक विमा दिलेला नाही. परंतु मित्रांनो पिक विमा योजनेमध्ये बदल करून शासनाकडून शेतकऱ्यांचे प्रीमियम भरण्यासाठी 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आले होते.Crop Insurance News

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

या अंतर्गत शेतकऱ्यांना जे काही पिकांची नुकसान झाले आहेत. ती पिक विमा ची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते त्यासाठी तुम्हाला झालेल्या पिकांची नुकसान आहेत.Crop Insurance News ती आपल्याला 24 तासाच्या आत मध्ये ऑनलाईन पद्धतीने क्लेम करावे लागते. आणि आपला पिक विमा भरावा लागतो.

शासन स्तरावर ती दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 हजार 800 कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांना दिलेला आहे. याबद्दल पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपयांची भरपाई देखील देण्यात आलेली आहे.Crop Insurance News शासनाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या पाचपट पिक विमा भरपाई देण्यात आलेले आहे.

परंतु पिक विमा कंपन्यांना प्रत्यक्षात पिक विमा योजनेतून किती फायदा झाले असेल हे अजून देखील शासनाने स्पष्ट केलेले नाही. अशामध्येच खरीप 2023 पासून एक रुपयात पीक विमा योजना ही शासनाकडून सुरुवात देखील करण्यात आली होती.

आणि शेतकऱ्यांना प्रीमियमच्या पोटी फक्त एक रुपया मध्ये पिक विमा कंपनीकडे भरायला येत होता उर्वरित जी प्रीमियमची रक्कम शासनाकडून पिक विमा कंपनीला दिली जाईल. पिक विमा कंपन्यांची पैशाची रक्कम असेल ती जनतेच्या पैशातून दिली जाईल.

येथे क्लिक करून सविस्तर पाहा

पिक विम्याच्या नुकसानापोटी भरपाई म्हणून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाईल. यामध्येच ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या अशा शेतकऱ्यांचे देखील बरेच पिक विमा Chaim केले असून सुद्धा पिक विमा कंपनीकडून ते नाकारली जातात. नुकसान भरपाई देण्याच्या वेळेला पिक विमा कंपनी कोर्टात अपील करते.

शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई देण्यासाठी जमेल तेवढी टाळाटाळ कंपन्यांकडून केली जाते. शासनाकडून मिळालेला विमा हप्त्याचे जे काही पैसे आहेत. ते पैसे जनतेचे असतात वेळेवर पिक विमा वाटप न करून शेतकऱ्यांचे हाल होत आलेले आहेत.