Gas Cylinder Rate Increase; धक्कादायक बातमी गॅस सिलेंडर च्या दरात आज पासून मोठी वाढ नवीन दर पहा

Gas Cylinder Rate Increase: नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेले आहे. वर्षाच्या अखेरचा महिना सुरू होताच आता महागाईचा आणखी एक मोठा सर्वसामान्य नागरिकांना झटका बसलेला आहे. तसेच एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आज पासून म्हणजेच 1 डिसेंबर २०२३ पासून जास्त वाढ करण्यात आलीये.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

 

महिन्याच्या पहिल्या दिवशीच इंधन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमतीत 49 रुपयांची वाढ देखील केली होती. Gas Cylinder Rate Increase आणि ही वाढ 19 किलोच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली आहे. नव्या किमतीनुसार गॅस सिलेंडरची किंमत आता राजधानी दिल्लीत एका सिलेंडरची किंमत 1796 रुपये झालेले आहे. दरम्यान अजून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली दिसून येत नाही आहे.Gas Cylinder Rate Increase

 

नवीन गॅस सिलेंडरचे दर लागू..?

एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर आयसीओएल वेबसाईट वरती अपडेट देखील करण्यात आलेले आहेत. एक डिसेंबर पासून हे दर नवीन लागू झालेले आहेत. आणि उच्च लेखनिक आहे. की दिवाळीपूर्वी इंधन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही 103 रुपयांनी वाढवली होती.

 

आणि आता वर्षाच्या शेवटच्या महिन्यात देखील दिल्लीत त्याची किंमत 1833 रुपये झाली होती. मात्र 16 नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरची किंमत ही 50₹ रुपयांनी कमी होऊन 1755₹ एवढी करण्यात आली होती मात्र आता पुन्हा गॅस सिलेंडरची किंमत 41₹ रुपयांनी वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे आता तुम्हाला गॅस सिलेंडर महाग मिळणार आहे.Gas Cylinder Rate Increase

 

गॅस सिलेंडर चे नवीन दर काय आहेत..?

आपण जाणून घेणार आहोत की गॅस सिलेंडरचे नवीन दर काय आहेत..? नव्या बदलानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये दिल्लीत 19 किलोचा जो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आहे. तो सिलेंडर आता तुम्हाला 1755 ऐवजी 1796 मिळणार आहे. तसेच कोलकत्यामध्ये तोच गॅस सिलेंडर 1885 रुपयांवरून तुम्हाला १९०८ रुपये एवढ्या दरामध्ये मिळणार आहे.

 

मुंबईत व्यावसायिक गॅस एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1728 रुपये वरून 1749 रुपये एवढे झालेले आहे. आणि चेन्नईमध्ये विचारलं तर गॅस सिलेंडरची किंमत 1968 रुपये झाली आहे. परंतु मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की घरगुती गॅस सिलेंडर मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही आहेत. हे फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत.

खालील प्रमाणे गॅस सिलेंडरचे नवीन दर आहेत