Gold Rates Today: सोन्या चांदीच्या दरात झाली मोठ्या प्रमाणात घसरण सोन्याचे नवे दर पहा

Gold Rates Today: नमस्कार मित्रांनो, लग्नाचा सीजन आता सुरू होणार आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे. की अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या भावात घसरण होते.Gold Rates Today कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज सोन्याचे भाव कोसळले. सोन्या आणि चांदीच्या दरात कशाप्रकारे वाढ किंवा घट होते हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करण्याचा योग्य काळ पाहण्यासाठी वाट पाहावी लागते.Gold Rates Today

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

 

 

कधी सोन्याची जर वाढतात तर कधी कमी होतात. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 61 हजार 150 रुपये आहे. मागील दिवशी सोन्याचा भाव हा 61 हजार 930 रुपये होता जर आपण 22 कॅरेट सोन्याबद्दल माहिती घेतली तर त्याची आजची किंमत 56 हजार 50 रुपये आहे. Gold Rates Today अशाप्रकारे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे.

 

सोन्याचा भाव हा 63 रुपयांनी घसरून 60 हजार 440 प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तसेच चांदीचा भाव हे 20019 रुपयांनी घसरून 75 हजार 282 रुपये प्रति किलो झालेला आहे.Gold Rates Today आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली घसरण आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या किमतीत बऱ्याच प्रमाणात आपल्याला घट पाहायला मिळते.

 

खालील फोटो वरती क्लिक करून सोन्या-चांदीचे दर पहा

24 K Gold Rate

 

22kGoldRate

Silver Rates Today

सोन्या चांदीचे दर हे आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सांगितले आहे. जर तुम्हाला सोनाराच्या दुकानातील दर पाहायचे असतील तर तुम्ही तुमच्या जवळील ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन सोन्याचे दर पाहू शकता.