Jio Space Fiber: आता अवकाशातून जियो पुरवणार इंटरनेट सुविधा नवीन टेक्नॉलॉजी

Jio Space Fiber: मित्रांनो इलोन मस्क ज्याप्रमाणे आपल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून सॅटॅलाइट द्वारे इंटरनेट सेवा पुरवत असतात. आता तसेच सेवा देण्यासाठी जिओ देखील सज्ज झालेले आहे. मित्रांनो जिओ कंपनी तर तुम्हाला माहितीच आहे. की jio Company खूप मोठी आहे. जिओ कंपनीने आता इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये जिओनी आपली जिओ स्पेस फायबर सेवा सादर देखील केले आहे.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

Jio Space Fiber: ही सेटलाईट आधारित गिगा फाइबर टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच मित्रांनो ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारले जाऊ शकत नाहीत. किंवा जंगलामध्ये देखील तुम्ही एखाद्या वेळेस अडकला तर तुम्हाला इंटरनेट सेवा मिळू शकत नाही किंवा खेड्यामध्ये देखील मित्रांनो खूपच इंटरनेटची समस्या असते. Jio Space Fiber या समस्याला दूर करण्यासाठी जिओ देखील आता सज्ज झाले आहे. जिओनी ब्रॉडबँड आणि jio स्पेस फायबर देखील सादर केले आहे.Jio Space Fiber

याचा उपयोग ज्या ठिकाणी इंटरनेट नाही अशा लोकांना देखील चांगल्या प्रमाणात होणार आहे.Jio Space Fiber जिओ ही खूप मोठी कंपनी आहे. व जिओ ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना राबवत असते सध्या चार ठिकाणी हे उपलब्ध असणार आहे. जिओ स्पेस फायबर सेवा सध्या भारताच्या 4 ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये गुजरात मधील गीर राष्ट्रीय उद्यान तसेच छत्तीसगडमधील कोरबा, ओडिसा मधील नबरांगपुर आणि आसाम मधील ONGC जोरहाट या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे.Jio Space Fiber

सामान्यांसाठी याचा वापर कधी सुरू करण्यात येईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही सॅटॅलाइट इंटरनेट पुरवण्यासाठी जिओ एस आय एस (SIS) कंपनीचे उपग्रह (Satelite) देखील वापरणार आहे. स्पेस फायबरच्या वापरामुळे आतापेक्षा कित्येकपटांनी चांगली कनेक्टिव्हिटी आणि चांगली सेवा मिळण्यात मदत होणार आहे. असा विश्वास देखील जिओ या कंपनीने दिला आहे.Jio Space Fiber

याचा डेमो आज कंपनीने चेअरमन आकाश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींनाही दाखवला आहे. भारतात परवडणाऱ्या दरात सॅटॅलाइट इंटरनेट उपलब्ध करण्याच्या कंपनीचा असल्यासही यावेळी स्पष्ट करण्यात येत आहे. यामुळे ज्या ठिकाणी इंटरनेट (Internet Service) नाही किंवा खूप गावांमध्ये मित्रांनो अजून देखील इंटरनेटची पुरेशी सेवा पोहोचत नाही किंवा जंगलामध्ये देखील इंटरनेट आपल्याला मिळू शकत नाही. यामुळे ही सेवा चालू करण्यात येणार आहे.