MPSC Exam Date: एमपीएससी विभागात मोठी भरती होणार सुरु असा करू शकता अर्ज

MPSC Exam Date: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेचे तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली खुशखबरी आलेली आहे. MPSC Exam Date मित्रांनो राज्यात विविध पदांसाठी एमपीएससीची भरती निघणार आहे. याची तारीख आधीच जाहीर झालेली आहे. राज्य शासनाच्या खूप सार्‍या विभागातील एकूण 842 पदांची एमपीएससी प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबवली जाणार आहे.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

 

त्यासाठी अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धी पत्रिका द्वारे ही माहिती दिलेली आहे.(MPSC Exam Date) राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील पाच, गृह विभागातील दहा तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एक सामान्य प्रशासन विभागातील एक, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील 57, पाणीपुरवठा विभागातील तीन, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागातील 765 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.MPSC Exam Date

 

अर्ज करण्याची तारीख..?

मित्रांनो तुम्हाला जर एमपीएससीची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला 12 डिसेंबर पासून त्याची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तुम्ही 12 डिसेंबर रोजी अर्ज करू शकतात. एकूण सर्व पदे 842 पदांसाठी महाराष्ट्रामध्ये लोकसेवा आयोगातर्फे भरती राबवली जात आहे. पुढील अपडेट आपल्या वेबसाईट वरती तुम्हाला मिळत राहतील.