Onion Rates 10 December: आजचे कांद्याचे सर्व बजारसमितिमधील दर पहा

Onion Rates Increase: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो मागील वर्षीपेक्षा यावर्षी कांद्याला चांगल्या प्रमाणात दर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण यावर्षी खूप उशिरा पाऊस झाल्या कारणाने शेतकऱ्यांना पिक लावण्यासाठी उशीर झाला. आणि नंतर जास्त पासून झाल्या कारणाने पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

त्यात कांदा पिकाची सर्वाधिक नुकसान झाल्या कारणाने नाशिक या विभागातील बऱ्याच ठिकाणी कांद्याची नुकसान झालेले आहे. या कारणाने कांद्याच्या सध्या आवक मध्ये देखील महाराष्ट्र मध्ये कमतरता झालेली आहे. त्यामुळे कांद्याचे दर हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. आणि शेतकऱ्यांचा जर आता सध्या कांदा असेल तर शेतकऱ्यांना कांद्याचे दर किती चालू आहेत..? हे पाहणे खूप गरजेचे आहे. कारण कांद्याचे दर वारंवार वाढताना आपल्याला दिसत आहे. किंवा काही वेळेस कमी होत असतात

कांद्याच्या दरा मध्ये जर सुधारणा आली तर शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी देतात. आणि कांद्याचे दर जर माघारी आले. तर शेतकरी तो कांदा तसाच जपून ठेवतात. जेव्हा चांगला बाजार भाव मिळेल तेव्हा तो कांदा शेतकरी व्यापाऱ्यांना विकतात.

आपल्याला तर माहितीच आहे की भारत देश हा “कृषीप्रधान देश” म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये सर्वाधिक जास्त शेतकरी राहतात आणि महाराष्ट्र या विभागामध्ये कांद्याची भरपूर प्रमाणात लागवड केली जाते. काही शेतकऱ्यांनी पावसामुळे कांद्याची लागवड ही उशिरा केलेली आहे. आणि शेतकऱ्यांचे कांदे सध्या काढणीला सुरुवात झाली आहे. यासाठी आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला कांद्याचे दर नेहमीच सांगत असतो.

 

आजचे कांद्याचे दर आपण जाणून घेणार आहोत. नवीन कांद्याचे दर सध्या काय तर चालू आहेत. हे पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण बातमी आपली पहावी लागणार आहे. सध्या कांद्याचे दर कशे चालू आहेत हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला खाली एक फोटो दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व जिल्ह्यामधील किंवा सर्व बाजार समिती मधील आजचे ताजे कांद्याचे दर जाणून घेऊ शकता.

खालील फोटो वरती क्लिक करून कांदा दर पहा