Onion Rates Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ नवीन कांदा दर पहा

Onion Rates Todayनमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की कांद्याचे दर सध्या खूपच जास्त जोरावरती आहे. काही दिवस आधी कांदा 70 रुपये ते 80 रुपये प्रति किलो विकला जात होता. परंतु मित्रांनो कांद्याचे बाजार भाव हे पुन्हा एकदा रिव्हर्स आलेले आहेत. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातील जुन्या कांद्याची प्रति क्विंटल 1500 तर कर्नाटक नवीन कांद्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ देखील झालेले आपल्याला पाहायला मिळते.Onion Rates Today

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

 

जुना कांदा 5000 हजारापर्यंत तसेच नवीन कांद्याला 4500 हजार पर्यंत दर मिळत होता. परंतु बुधवारी 29 तारखेला बाजारात कांद्याच्या 80 गाड्यांची आवक झाली होती. 26 तारखेला पुण्या आणि नाशिक नगर या भागात झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झालेल्या असून कांद्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. Onion Rates Today

 

 बाजारात नवीन कांद्याच्या 60 व जुन्या कांद्याचे 20 गाड्यांच्या आवक झाली होती. जुना लहान कांदा 4500 हजार रुपये पर्यंत तसेच मध्यम कांदा 4500 ते 5000 हजार रुपयांपर्यंत विकला जात होता. तसेच मोठा कांद्याचा दर 5500 हजार रुपयापर्यंत देखील गेला होता.Onion Rates Today बागलकोट विजापूर या भागातील नवीन लहान कांद्याला 3000 ते 3500 हजार रुपये मध्यम कांदा 3500 ते 4000 हजार रुपये तसेच मोठा कांदा 4000 ते 4500 हजार रुपये दराने उपलब्ध होता.Onion Rates Today

 

 महाराष्ट्रातील कांदा असलेल्या पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे कांदा पिकाची नुकसान झालेले आहे. (Onion Rates Today) आगामी काळात महिनाभर बाजारपेठेवर परिणाम देखील होण्याची दाट शक्यता आहे. नवीन कांद्याला पावसाचा फटका बसल्यामुळे जुन्या कांदा जास्त मागणी वाढली आहे. सुमारे महिनाभर कांदा दर साडेपाच हजार रुपयांच्या घरात होता. मात्र गेले दोन आठवड्यात साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. परंतु बुधवारपासून बाजार पुन्हा वाढलेले दिसत आहेत.(Onion Rates Today)

 

खाली क्लिक करून कांदा दर पाहा