Pm Kisan Yojana Scheme: पी एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख जाहीर

Pm Kisan Yojana Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते झालेले आहेत. आणि 15वा हप्ता हा पंधरा नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते खरेदीसाठी प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये दिले जातात.Pm Kisan Yojana Scheme

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात. हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या शेतीच्या औषध खर्चासाठी किंवा बी बियाण्यासाठी दिले जातात. (Pm Kisan Yojana Scheme) आतापर्यंत नरेंद्र मोदी सरकारने 15 हप्ता दिले आहेत आणि 16वा हप्ता कधी येणार आहे. याबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.Pm Kisan Yojana Scheme

15 नोव्हेंबर ला पंधरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि आता शेतकरी वाट पाहत आहेत.(Pm Kisan Yojana Scheme)मागील १५ वा हफ्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा तारखेला जमा झाला होता. आगामी 16वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च 2024 पर्यंत येईल अशी अपेक्षा आहे. आधीच्या हप्त्याच्या अंदाजे चार महिन्यानंतर वितरित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना दरवर्षी केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देशभरातील आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. आणि आतापर्यंत पंधरा वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केलेले आहे. (Pm Kisan Yojana Scheme)

16वा हप्ता चार महिन्यानंतर वितरित केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे हा 16वा हप्ता मार्च ते फेब्रुवारी दरम्यान येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. (Pm Kisan Yojana Scheme) की आपल्याला हप्ता मिळेल की नाही सर्वांना हप्ता सर्वांना दिला जाणार आहे. पण 16व्या हप्त्यासाठी तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत थांबावे लागणार आहे.