RBI Bank Suspended License : आरबीआय ने या बँकेचा लायसेन्स केला रद्द आपले खाते तर यात नाही ना..?

RBI Bank Suspended License: नमस्कार मित्रांनो, इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून मोठी कारवाई करण्यात आलेले आहे. आरबीआय ने या बँकेचा परवाना देखील रद्द केलेला आहे.RBI Bank Suspended License आरबीआयचे या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खूप मोठी खळबळ उडालेली आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याकारणाने. आरबीआय ने कोल्हापुरातील जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारीन नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड चा जो परवाना होता तो रद्द केलेला आहे.RBI Bank Suspended License

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

 

भारतीय रिझर्व बँक सोमवारी ही कठोर पावला उचलली आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश देखील आहेत.RBI Bank Suspended License या आदेशानंतर बँकिंग क्षेत्रात खूप मोठी बातमी पसरली आहे. कोल्हापूर मधील इचलकरंजी येथे ही बँक आहे. याचा सहकारी बँकेचा लिमिटेड परवाना रद्द करण्यात आलेला आहे. याची माहिती रिझर्व बँकेने दिली आहे.RBI Bank Suspended License

 

रिझर्व बँकेकडून जाहीर करण्याला पत्रकार शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक मध्ये येत्या ४ डिसेंबर २०१३ पासून कोणतेही प्रकारची सेवा देऊ शकत नाही. यासोबतच बँकेत कोणतेही ठेवी स्वीकारण्यास किंवा पैशांची व्यवहार करण्यास पुर्णपणे बंदी घातलेले आहे.RBI Bank Suspended License बँकेकडे पुरेस भाग भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याकारणाने सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. आणि बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्यासाठी परवानगी नाही.

 

सार्वजनिक ग्राहकांवर विपरीत परिणाम होईल. असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे. बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी 2023 ऑगस्टमध्ये बँकेच्या अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे. शंकररावजी पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचे पदाचा दुरुपयोग करतात.(RBI Bank Suspended License) नियमबाह्य कर्ज वाटप करून तब्बल 3 कोटी 58 लाख 37 हजार रुपयांचा अपव्यवहार केल्याप्रकरणी अध्यक्ष व त्यांची पत्नी व शाखाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच 19 आणखी जणांवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. याप्रकरणी प्रशासक- धोंडीराम आकाराम चौगुले राहणार कोल्हापूर यांनी ही तक्रार दिली होती. त्यानंतर लगेच बँकेचा परवाना रद्द झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.