Soyabean Cotton Rates Increase: शेतकऱ्यांचा कापसाला 12500 दर तर सोयाबीन ला 9000 रुपयांचा भाव मिळणार

Soyabean Cotton Rates Increase: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील आणि मराठवाडा तसेच विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांचे जे उत्पन्न आहे.Soyabean Cotton Rates Increase त्याच्या खर्चामध्ये तुलनेत कापूस व सोयाबीन पिकांना चांगला बाजार भाव मिळत नाही आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कापूस आणि सोयाबीन या देशातील शेतकऱ्यांनी घेतलेले प्रमुख पिके आहेत.

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

परंतु गेल्या काही वर्षांत खते कीटकनाशकांच्या किमती ट्रॅक्टर तसेच याचे खर्च भरपूर वाढलेल्या कारणामुळे उत्पादन खर्च खूप जास्त वाढले आहे.Soyabean Rates Increase त्यामुळे शेतकऱ्यांना जसा बाजार भाव मिळत आहे. त्यामध्ये खर्च देखील निघत नाही आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्याचवेळी बाजार भाव कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होताना पाहायला मिळत आहे.Soyabean Rates Increase

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी किमान आधारभूत किंमत एम एस पी या मागणीसाठी आंदोलन देखील सुरू केलेला आहे. कापसासाठी 12500 प्रतिक्विंटल आणि सोयाबीन साठी 9000 प्रतिक्विंटल या मागण्यांसाठी त्यांनी राज्य सरकारच्या नेत्यांची भेट देखील घेतलेले आहे.Soyabean Rates Increase उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कापूस आणि सोयाबीन खरेदी दरवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. या निर्णयात केंद्रीय कृषिमंत्री पियुष गोयल रविकांत तुपकर आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश असणार आहे.