UPI Payments New Rule: 31 डिसेंबर आधी हे काम करा अन्यथा फोनपे गुगलपे Paytm होईल कायमचे बंद..!

UPI Payments New Rule: नमस्कार मित्रांनो, देशामध्ये निम्म्यापेक्षाही जास्त लोक आता ऑनलाइन पेमेंटचा वापर करायला लागलेले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation Of India) गुगल पे पेटीएम आणि फोनपे पेमेंट आणि बँकांना एक नवीन नोटीस जाहीर केले आहे. यानुसार एका वर्षाहून अधिक वेळ निष्क्रिय उपाय आणि फोन नंबर निष्क्रिय करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे.UPI Payments New Rule

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

 

7 नोव्हेंबर 2023 च्या नवीन नियमानुसार मोबाईल धारकांना अनुपेक्षित मनी ट्रान्सफर रोखण्यासाठी हा नियम जारी केला आहे. जर ग्राहक आपला जुना नंबर क्रमांकांना बँक सिस्टीम मधून हटवल्याशिवाय आपला मोबाईल नंबर आता बदलत असतील तर त्याचे आधीचे बँक खात्याचे निगडित नंबर हे रद्द केले जाणार आहेत.UPI Payments New Rule

 

तसेच जुने मोबाईल क्रमांक काही काळानंतर नवीन वापरकर्त्यांनाही जाहीर केले जातील. तसेच त्यामुळे त्याद्वारे चुकून पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.UPI Payments New Rule याची काळजी घ्यावी. नेहमी नियमानुसार थर्ड पार्टीस आणि पेमेंट सर्विस प्रोव्हायडर ला 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे नोटीस म्हणजेच कारवाई करण्यास सांगितले आहे.

 

बँकांना ग्राहकांची युपीआय आयडी संबंधित युपीआय नंबर आणि फोन नंबर चा पडताळा करण्यास सांगितले देखील आहे. ज्याद्वारे युपी अँप वापरून एका वर्षामध्ये कोणतेही वित्तीय व्यवहार झालेला नाही. (UPI Payments New Rule) अशा ग्राहकांचा यूपीआय UPI आणि युपीआय नंबर हे दोन्ही देखील इन्व्हर्ट क्रेडिट देऊन घेण्यासाठी निष्क्रिय केले जाणार आहेत.

 

आणि त्याच फोन नंबर ला यूपीआय मॅप वरून देखील हटवले जाणार आहे. क्रेडिट व्यवहारांसाठी ब्लॉक केलेला युपी आयडी फोन क्रमांक असलेल्या ग्राहकांना जर आर्थिक व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला यूपीआय नंबर लिंक साठी युपीआय ॲप मध्ये पुन्हा नोंदणी करावी लागेल. (UPI Payments New Rule) आणि आवश्यकतेनुसार त्याचा योग्य पिन तुम्हाला वापरून आर्थिक व्यवहार सुरू ठेवावे लागतील. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अन्यथा 31 डिसेंबर 2023 पासून तुमचे युपीआय खाते देखील बंद पडू शकते. त्यामुळे तुम्हाला एक ट्रांजेक्शन आधीच करून घ्यायचे आहे. जेणेकरून तुमचे युपीआय खाते बंद पडणार नाही.