शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी प्रमाणे  या वर्षी देखील कापसाला  पाहिजे असा दर मिळत नाहीय 

त्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत की कधी कापसाचे  भाव वाढतील 

सावनेर आवक 2800 कमी दर 6800 जास्त दर 6900 सर्वसाधारण दर 6850

पारशिवनी आवक 628 कमी दर 6800 जास्त दर 6875 सर्वसाधारण दर 6850

अकोला आवक 22  कमी दर 7025 जास्त दर 7025 सर्वसाधारण दर 7025

देउळगाव राजा आवक 600  कमी दर 7000 जास्त दर 7000 सर्वसाधारण दर 7025

सिंदी(सेलू) राजा आवक 560  कमी दर 7050 जास्त दर 7140 सर्वसाधारण दर 7100