आज पाहणार आहोत आपण नवीन कांद्याचे दर

या वर्षी कांद्याचे दर खूपच तेजीत आहेत त्यामुळे दर पाहणे महत्वाचे आहे 

कोल्हापूर आवक 4646 कमी दर 1500 जास्तीत दर 5000 सर्वसाधारण 3200 

सोलापूर आवक 50000 कमी दर 1000 जास्त दर 5100 सर्वसाधारण 3000 

लासलगाव आवक 2730 कमी दर 2730 जास्त दर 3955 सर्वसाधारण 3800 

पिंपळगाव बसवंत 4300  मनमाड 3700 वाई