Whether Update: सावध व्हा..! या तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडणार नवीन हवामान अंदाज पहा

Whether Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, काही दिवसांपासून राज्यभरातील हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हवामानामध्ये सातत्याने बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा देखील आता संपत आलेला आहे. मात्र तरी देखील राज्यात थंडीला पूर्णपणे सुरुवात झालेली नाही आहे.Whether Update मात्र गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. तो पाऊस सद्ध्या थांबलेला आहे.Whether Update

Whatsapp Group
Whatsapp Channel
Telegram channel

तरीदेखील 13 तारखेपर्यंत पावसाची शक्यता दिलेली आहे. उर्वरित राज्यामध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. असा अंदाज यावेळी हवामान तज्ञांनी दिलेला आहे.Whether Update आणि दुसरीकडे राज्यत थंडीचा जोर देखील वाढू लागला आहे. राज्यांत बहुतांश भागांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही विभागांमध्ये सकाळी खूप जास्त प्रमाणात थंडी पाहायला मिळत आहे.

मात्र असे असून देखील राज्यभरात तापमान मध्ये चढ-उतार सुरूच आहे. हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. Whether Update खरं तर गेला खूप दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पावसाची थैमान आता राज्य थांबले देखील आहे.

मात्र 13 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. डिसेंबर महिन्यात आणखी एक पाऊस पडणार आहे.Whether Update अशी देखील त्यांनी माहिती दिली यामुळे शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा चिंता वाढलेले आहे. शेतकऱ्यांचे कांदे काढणीस आले आहेत. आणि पाऊस जर आला तर शेतकऱ्यांचे हाल होतील

असेच राज्यभरामध्ये थंडीला देखील हळूहळू सुरुवात झालेली आहे. मार्च महिन्यात देखील आता थंडी राहील. असे हवामान अंदाज सांगितले जात आहेत.Whether Update पण महिन्याच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक पाऊस पडेल. असा अंदाज यावेळी दिलेला आहे. जानेवारी 20 मध्ये देखील एक पाऊस पडेल. अशी शक्यता हवामान अभ्यासक तज्ञ हवामान अंदाज पंजाबराव यांनी दिली आहे.Whether Update शेतकऱ्यांना पंजाबराव डख सांगितलेला अंदाज हा खरा ठरल्या कारणाने शेतकरी त्यांच्यावर जरा जास्त विश्वास ठेवतात.